वॉट्सअप्प मधल पोस्टींग, ताः 03-05-2023
माझी टीप्पणीः
प्रत्येकाला दुसऱ्यावर वर्चस्व गाजवायचे
असते. मराठाही त्याला अपवाद नव्हते. आणि ते ते करू शकले. बहुतांश देशभरात. भारतीय
देशभरात. एक कौतुकास्पद गोष्ट आहे. तथापि, त्यांच्या
कार्यासाठी आपल्याला इतिहासाची पुस्तके पहावी लागत आहे. जर तुम्ही ब्रिटन, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स अशे हे युरोपीय
देशांना हे गृहीत धरले तर त्यांनी समुद्रावर मारा केला आणि जगभर वर्चस्व गाजवले. आणि येथे एक विषेश फरक
येतो. तुम्हाला त्यांच्ये कारकिर्दी बद्दल इतिहासाच्या पुस्तकात डोकावण्याची गरज
नाही, लहान मुलांना कळकळून हे सगळ्यांच्ये इतिहास बद्दल सांगाण्याची आवश्यकता नाही. कारण
काय की त्यांनी आपापली भाषा वापरून तंत्र चालवलं होतं. लोकांना आपली भाषा शिखण्यात
भाग पाडले होते. त्यामूळे ते निघून गेल्यावर सुद्धा त्यांची भाषांचा वर्चस्व कायम
राहिला. आणि त्यामूळे युरोपमधले इवळे इवळे
ह्या देशांची भाष्यांची व्यापकता इतकी झाली आहे की मूळ भाषा बोलणारे पैकी भाषाला
बोलून दाखवणाऱ्यांची संख्या जास्त असे होऊन बसलेले आहे.
हा व्हिडीओचा आशय आहे की भारताची राष्ट्रभाषा मराठी होवो. प्रश्न इथे हा अडतो की मराठांनी व्यापक सत्ता गाजवली तरी ती मराठी भाषांची सत्ता नव्हतीच की. खर तर मध्य प्रदेश, छत्तिसगढ़ मध्ये मुबळक प्रमाणावर मराठी आडनाव बाळगणारे लोक आहेत पण ते मराठी भाषा बोलतात की? जसा राजा तशी प्रजा. राजाची भाषा कुठली, म्हणजे कामाची भाषा कुठली, हे इथे लागू होत. गोवामध्ये 1961 पासून त्यांचा ‘राजा’ बदलला. अधिकृत पोर्तुगीज भाषा बदलून भारतांची अधिकृत भाषा म्हणजे इंग्रजी भाषा आली. परिणाम – लोकांचे नाव पोर्तुगीज राहिले पण त्यांची भाषा बदलून इंग्रजी झाली.
आणि स्वतः माहाराट्र सुद्धा दिल्ली कडे तोंड फिरवून नटमस्तक करताएत. दिल्लीची भाषा हिंदी, उर्दू आहे. आणि आहे मुख्यतः वर सांगितलेले प्रमाणे इंग्रजांनी आपली मागे सोडलेली भाषा, धुमाकुळ गाजणारी एक भाषा, सर्वव्यापी इंग्रजी भाषा. दिल्लीची भाषा म्हणजे राजधानीची भाषा म्हणजे माहाष्ट्रची भाषा. इथे तर भाष्य अस ठरत की मराठी भाषा लुप्त होवो, न होवो पण एक भारत श्रेष्ठ भारत होणे आवश्यक आहे.
व्हिडीयोचा मुख्य आशय आहे की मराठी
भाषाला भारतीय राष्ट्रीय भाषा बनवणे. ते
एक आवाक्याबाहेरची गोष्ट समजली जाऊ शकते. जे आवाक्याबाहेर नाही ते आहे ते आहे एक
महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र, मराठी महाराष्ट्र.
जर इंग्रजींची व्यापकता इतकी झाली नस्ती, इंग्रज्यानी
आपली भाषा इतर लोकांना शिखवण्याची तसदी घेतली नसती तर जगाच्या विविधतेवर
परिणाम झाला नसता आणि इंग्रजांची सुद्ध
इंग्रजी बोलण्यांतची लईत बसणारे 'बॉम्बे', 'कलकत्ता' हे शब्द जगाने गमावले नस्ते. ही एक दुःखाची बाब आहे.
11.21 p.m. 05-06-2023
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा