गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

अजिबात भूषणवह नाही

 चित्रलेखा, 30 ऑगस्ट 2021

मसाला पान - इशिता

लोकसंख्या अफाट पदकं सात

माझी टिप्पणीः अगद्दी उत्तम गोष्ट म्हणाले तुम्ही तर "24 वर्षांच्या आतील तरुणांची 58 कोटी लोकसंख्या असलेल्या देशासाठी ही गोष्ट अजिबात भूषणवह नाही. 'मेडल विनर ऑलिम्पिक' पटूंचं कौतुक करताना, याचंही भान ठेवायला हवं."

खर तर दर वर्षी आपण 15 ऑगस्टचा स्वतंत्रदिवस साजरा करतो. पण तिथे सुद्धा नाहीए का भूषणवहचा विरुधाची बाब? एक सुक्ष्मशा देश, त्यांचे 5 ते आमचे 100 सारखी गोष्ट, त्यांच्या कडून स्वतंत्र्य,  हे अतिशय लाजास्पद गोष्ट नाही का?

पण ते लोकांची जातच काही वेगळी. त्यांची जात तर असू द्या, जागातले बरेच लोकांची जातच काही वेगळी.  देवांच्या आशिर्वाद काही पट्टीनी त्यांच्यावर जास्त हेच समीकरण होतं.

असं समजून तरी आपले तर सात पदकं भारी वजनदार ठरतं.  त्यांबद्दल खुशी व्यक्त करणे योग्य चौकटीत पडतं.  हे स्वीकृत करणे भाग आहे.

पण वास्तविकताचा सामोरे होणे किती उत्तम होऊ शकते?  आपण तर अखंड भारतच्या नावांवर किती किती लोकांना बांधून ठेवलेगत आहेत. जर स्वतःच धाव स्वतः धावणे अशी मोकाट परिस्थिती अमलात आणली तर किती चांगल होईल?. कमीत कमी अखंड भारताच्या हातात ते सात पदके कमवण्याची जबाबदारी आली नसती आणि विचित्र दिसणारी त्यांच्या मागे उल्लास दाखवाचे पण जबाबदारी आली नसती.  नांवं जाईल तर गुजरातचा, महाराष्ट्राचा  वगैरेची जाईल, किंवा पुढे सुद्धा येईल.  अस झाल्याने हरियाणा किंवा मणिपूर आपले आपले यशासाठी  किती जोरानी स्वतःला समर्पीत करेल ते एक विचार करण्याजोगी बाब बनेल.

4.17 सायं, 23-09-2021  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा