चित्रलेखा, 30-09-2021
आजकाल ज्ञानेश महाराव
फाळणीच्या भयस्मृतीचे दिवस-कार्य
माझी टिप्पणीः
अत्यंत लाजास्पद गोष्ट म्हणजे फाळणी. एक तर आम्ही एक अत्यंत सुक्ष्म देशा पुढे नतमस्तक
होऊन बसलो ते एक लाजास्पद गोष्ट तर झालीच पण ते देशाची कारकिर्दील्याला
कायमस्वरूपी ऋणी व्हायच आम्ही ठरवलं, त्याचाकडून मिळवलेला देशाचा व्याप, म्हणजे
इँडिया, म्हणजे अखंड भारतचा नावाखाली चिटकून बसणे ते एक लाजास्पदच बाब नाही तर
देवलोकांना आक्षेप घेण्यासारखी सुद्धा ते बाब ठरली, त्यामूळे तर समजा की देवाचा
आक्रोशरूपी लाखो लोक विस्थापित झाले, लाखो लोक मारले गेले,
मालमत्तेची प्रचंड जाळपोळ आणि लूटमार झाली, वगैरे वगैरे. त्याबद्दल हाताला कलंक जीनाला नव्हे इतके की
गांधी, नेहरू व इतर ह्या बाजूच्यानां लागतं. आणि अजून तरी देवांचा आक्रोश संपवायला
कोणीच तयार नाहीये. सध्या तर काश्मीरमध्ये
जणू सावारकरच हथियार धरून ऊभे आहेत आणि ते एक घोर अपराध म्हणून लेखले जात
नाही. म्हणजे की आपल्या पापाला अजून
उतरायला लागायला अजून वाट बघणेच आपल्या हाती आहे.
इंग्रेजांनी तर आपल्या कुवतीने लगभग अवघा जगावर राज्य लादलं होतं. त्यात काही
चूक नव्हती. पूर्वीकाळी चढाई करून आपल्या
आधिपत्य गाजवणे एक कर्तव्यक्षम बाब होती.
म्हणजे की देवानी घढवलेल्या वेगळे वेगळे जाती पैकी एकानी समुद्रपार होऊन आणि
येऊन आपल्यावर राज्य केल त्यात काही चूक नव्हती. पण आपण त्यांचे त्याग केलेल्या म्हणून
सोडलेले पैकी एक मनोरथांशी चिटकून बसण्यात आपल्याकडील निसर्गरूपी भिन्नताची
अवहेलना करायला जे आम्ही तयार झालो ते म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट ठरली आहे आणि ठरत
आहे. संपूर्ण जग, विविधतेने नटलेला जग, आपल्याला पाहतो पण आपल्याकडे एखादी सुक्ष्मशी विव्हळण सुद्धा होत नाही.
जीना आपल्याला बोधपात्र करण्याचा पावित्रात होते. लेखात उल्लेखलेला “जीना यांनी स्वतंत्र ‘द्रविडीस्तान’च्या मागणीला पाठिंबा” त्याची साक्ष देत आहे. लेखात
सावकररांना कौतुक स्थान दिलं आहे. पण इतर लोक
सावरकर पेक्षा नेमक काही वेगळे नव्हतेच की! फाळणी कोणाला ही नव्हती हवी. हावरेपणा कोणाचा बाजू नव्हता?
असं असून तरी एक जबरदस्त गोष्ट सांगावेसे वाटते की जर
राज्यचा सूत्र सावरकरांला देण्यात आले असते तर एक तर गोष्टिला साकारात्मक वलय लागला
असता. हिंदू धर्माच्या बाजूनी गायींना
रस्त्यावर भटकणे आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमधून अन्न खोदून खोदून खाणे ह्याचावर
जरूर धर्मांमध्ये दुरुस्ती केली गेली असते. एक चुकून अडवून ठेवणारी हिंदू धर्मांची
ही गोष्ट दूर केली तर धर्माला आंतरराष्ट्रिय दर्जा मिळू शकेल. एक सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून बगैर रोकठोक पुढे येऊ
शकेल. आणि गावा-गावात रस्त्यावरची नाहक
अडचणे आणि त्याबद्दलचे संभाव्य अपघात होणे लांब राहू शकेल.
3.37 दुपार, 23-09-2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा