NASHIK TODAY FACEBOOK GROUP
नाशिककराना काय वाटते ??? सदूपयोगी की निरूपयोगी ???
![]() |
स्टैट्यु ऑफ यूनिटी |
माझी टिप्पणीः इंग्रजांनी अर्धवट सोडलेल काम, 656 संस्थाने खालसा करून भारताला विलीन करण्याचे काम, भारताला बळकटपणे एकसंघ करण्याचे काम, म्हणजे की विविधताला किंवा भिन्नताला मागे ढकळ्णाचे काम, भारत म्हणजे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा... अशे लोकप्रांते बाहेरचे लोकांपुढे पटवून देण्याचे भांगडीत
न पडण्याचे काम, अशी कामात ही प्रतीमा एक प्रतीक
ठरत आहे. त्यात भाजप असो, कॉंग्रेस असो, आपण सगळे संलग्न आहोत.
इंग्रजांनी बाळकडू घातलेला प्रकल्पाला
आपण सगळे चिकाटीने बाळगून ठेवू अशीच सगळ्यांची इच्छा आहे असे इथे ही प्रतीमा दर्शवीत
आहे. त्यात स्वतः स्वतःची ओळख घसरूण चालणे
ह्यात या महान व्यक्तिंची महानता दडलेली आहे अशी विचारधारणात आमच्याकडून पूर्ण स्वीकृती
आहे असे आम्ही समजू. धन्यवाद.
26-05-2021
_____________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा