FACEBOOK TIDINGS:
मराठी आहात! मग
ह्या गोष्टी लक्ष्यात असुद्या!
1)
2) रशिया, ऑस्ट्रेलिया सह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
3)
4)
5) मराठीप्रमाणॆ अन्य
कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.
6) मराठी भाषेत ४८
पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक
विक्रम आहे.
7)
8) महाराष्ट्रातील
काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात
केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
9)
10)
11) पूर्वी अफ़गाणिस्तान
ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेव्हा सबंध भारतात मराठी
भाषा प्रथम क्रमांकावर व हिंदी तृतीय क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे.
Himanshu Dhebar : पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी मराठी राज्य पसरले होते तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर होती आपला अकरावा बिंदु प्रमाणे. म्हणजे राज्य स्वतःहुन असेल तर प्रथम क्रमांक नाहीतर घसरून सध्याचे दहावे स्थान असावे. खरतर स्वतःचे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही स्वतःचे दुय्यम स्थान स्वतःहुन स्वीकार करतो कारण काय की अखेर आम्हाला दिल्लीचे समोर नटमस्तक व्हायचे आहे. शेवटची इंग्रेजानी धरलेली पकड आम्हाला अजिबात सोडायची नाही. इंग्रेज गेले पण पकड तशिच तशी बाळगून मिरविण्यात आम्ही आमचे एक दृढ कर्तव्य समझतो. आम्ही त्या पलीकडच गत्यंतर कधी शोधणार नाही. ते प्रतिबंधित आहे हे ही आम्ही खुशाल स्वीकारतो.
ही एक अत्यंत दुर्दैवी
बाब आहे.
3.54 p.m. 15-10-2020 इंग्रजांची पकड सोडणे – एक अधर्म समजणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा