Link to Click: Maharashtra Times/editorial
Mandatory Use
Of Marathi And
कायदे आणि वायदे!
महाराष्ट्र टाइम्स
Updated: 17 Sep 2020, 05:51:00 AM
माझी टिप्पणीः ‘मराठीचा वापर अनिवार्य
होण्यासाठी आधीच्या कायद्यातील तरतुदी अधिक कडक करण्याचा मनसुबा’ - म्हणजे स्वतःची भाषा
स्वतःचेच देशांत सक्तीने वापरात यावे याबद्दल हे सगळी घडामोडी. पण इथेच तर एक पेच आहे. स्वतःचे देश म्हणजे नेमके काय? आम्ही तर स्वहेतुक देश
म्हणजे भारत आणि भारत माझा देश असे बळकट पणे संबोधतो.
भारत म्हणजे काय? भारत म्हणजे
संस्कृत. भारताचा ते घटक इतिहास जमा आहे.
राहिले आहे ते हिंदुस्तानाची हिंदी आणि इंडियाची सर्वकष मात करणारी इंग्रजी.
अलिकडेच वृत्तपत्रात (01-11-2020) आलेला आहे की ‘लवकरच निघणार आदेश - त्रिभाषा सूत्राची काटेकोर अंमलबजावणी.’ आपल्याला अखंड भारत तर हवेत हवेत आणि
त्यात तर योजिले आहे हा त्रिभाषा
सूत्र. पण खर तर एका वेळी एकही भाषा वापरली
जाऊ शकते. आणि इंग्रजानी दिलेला इंडिया चालवायचे असेल आणि तर इंग्रेजीचे वर्चस्व
कायम ते आम्हाला गृहित ठेवणे भाग आहे. मग तर मराठीला लपूनच डोकावता येईल अशी काय
परिस्थितीच राहणार आहे का?
समझा की एक उपाय म्हणुन तीनही भाषा दरएक वाक्यात समाविष्ट करण्याची सक्ती केली
गेली! सक्ती कशाला? झालेत आहे की आपल्याला मिश्रीत भाषा बोलायची सवय! आकडेवारी वर तर इंग्रेजीचा हिस्सा
ठाम आहे हे सगळ्याना मान्य आहे. इथे मुख्य प्रश्न असा राहू शकतो की ती मिश्रीत भाषेत
मराठीचा प्रमाण त्रिभाषा सूत्रात बरोबरीचा आहे की नाही?
हे सगळ विशेष म्हणजे भारताचा विशेष विषय आहे.
जगात किती किती जागा आहेत की ती एका बाजूला परकी भाषांशी स्वहेतूक आधीन
व्हायला पसंत करते आणि दुसरी बाजूला मागे वळून रडगाण गाते की स्थानीय भाषाची
पीछेहाट होत आहे? आमची बाजू काय आहे की अंग्रेजांनी आणि मुगलांनी
बनवून दिलेला देश काय केल्या हरवले गेला पाहिजे नाही. इतर
देश बद्दल काय स्थिती आहे? इंग्रजांनी ज्या वरचढ
रीत्यानी जग अखेर राज्य केला तर ही नाइलाज गोष्ट आहे की इंग्रजी संपूर्ण जगाची
भाषा म्हणुन नेमली गेली आहे. पण त्यांच्या
बाबतीत खिडकी उघडून बाहेर बोलायची भाषा म्हणजे इंग्रजी. स्वतःची
भाषा आहेत तर आत, बाहेरचे लोकांशी इंग्रजीत बोलायला किंचीत प्रयत्न तर करू, असे
आहे. आमच्या बाबतीत तर समझा की इंग्रजांचाच राज्य अजून चालूच आहे. इंग्रेजांच राज्य गेलेच तरी कुठे? आमचे स्वतंत्रताची व्याख्या अशी होते
की आम्ही काळे लोक गोरे परक्यांची जागावर ऐटीत
बसु शकलो आहोत, ती आहे.
आपल्यात आपलेच वंशजरूपी बांगलादेश कडून एक छान विरोधाभास नजरासमोर येऊ शकतो. त्यांचे स्वतंत्रता दिवस इंग्रेजा कडून मिळवलेल
स्वतंत्र साजरा करायला नसेल. त्यांना भाषाचा
आधारे देशांच स्वतंत्रता मिळवणे हेच तर तथ्य लागू होत.
त्यांचा मनात आमची भाषा कोण – बेंगाली, बाकी कोण? बाकी सगळी इतर. होऊ शकते की बेंगाली व्यतिरिक्त बांगलादेशचे
अंतर्गत वेगळी वेगळी भाषा असेल. पण त्यांची
लढाई वेगळी. सगळीना जन्मसिद्ध अधिकार होवो. महाराष्ट्र मध्ये किती किती भाषा आहेत. पण जेव्हा
मुख्यतः मराठी भाषाला ‘अखंड’ देशाचा हिता साठी दुय्यम दर्जा स्वीकारण्यात भाग पडत आहेत तेव्हा बाकीचे भाषा बद्दल त्यांचे सुद्धा
पाठीशी वाढती मुल्यअभावी परिस्थिती त्यांना आणखी खालावतील की नाही?
खर तर भारत तर हेवा वाटणारी गोष्ट असली पाहिजे. जसे की एखादा रामराज्य. लोकांमध्ये आपले आपले
टोकांचे अस्तित्व न दडविता जगला पूर्ण जोडणारी संकल्पना असली पाहिजे. पण जे काही आहे
ते चोख विपरीत आहे. त्यात इंग्रेजांची जागा पकडून ऐटीत बसण्यात आपली धन्यता
समझणे हेच तर हे राजकर्त्यांनी लोकांचा मनात समझावून घेतले आहे. आणि दुरदैवाने काही एखादा न सुटणारे काश्मीऱ्यांचे
प्रश्न सोडला बाकी सगळ्यांना काही विरोधाचा प्रश्न उदभवताना दिसत नाही.
एक इतर टिप्पणीः
अनिरुध बर्वे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा