परत एक लिहीण्याची संधी. हे एक बोधप्राप्त गोष्ट आहे. इथे हे सिद्ध होते
की काही एखादी जीवंत गोष्टीला मारलं आणि खाललं तर पाप होत नाही. पाप होत असेल तर पापाचा प्रमाण किती उत्तुंग होऊन
ओसंडून खाली पडलं असत अता पर्यंतकी, कारण की ह्ये सगळ तर पूर्वीकाळपासूनच होत
आलेला आहे.
आणि कुठले ते पाप? मधी मरणं हरवलं
आहे त्यामूळे? मरण एक
निश्चीत गोष्ट आहे. त्यात कुणाचीही सुटका नाही. आज नाही तर उद्या. मरणाउपरांत
सुद्धा तुमी उपयोगी पडू शकत असणार तर किती उत्तम?
आम्ही सापाला पाहाता क्षणी मारायला धावतो. साप असो,
उंदीर असो, वटवाघूळ असो, किंवा रस्त्यावरच्या कुत्रे असो, हे सगळे नकोसे वाटणारी
गोष्टं. ते सगळे आपल्या वाट्याला आलेच नाही पाहिजे अस आम्ही प्रार्थना करतो. ही
काय एक चुकीची गोष्ट नाही का?इथे कोणांशी पाप होत आहे? आपण कुत्रांच्या प्रमाण वाढ्ण्याचा विरूद्ध प्रतिबंधक पावले उचलतो पण चायना मध्ये तर होऊ द्या वाढ होऊ द्या
असे म्हणत असेल. कोण आहे जास्त दुरुस्त?
त्याच प्रमाणे कुठल्याही माणसाला सजाण फांसी देणे पाप नाही का? मारल्यावर
त्याना खाललं तर परत गोष्ट वेगळी होऊन जाते.
फांसी दिल्यानंतर एक पार्टीचा आयोजन केला तर किती रास्त ठरेल? आपला मनात काही गोष्ट बसत नाही. पण त्यानी वास्तवीकता लांब ठेवता येत नाही.
अस म्हणतात की हजारो चूहे मारके बिल्ली हज को चली. ह्यात
मांजरचा काय दोष, काय पाप? ह्या उलट ही एक कर्मप्राप्त बाब पुण्य म्हणून साठवली
जात असेल.
हिंदूलोकांसाठी एक विषेश उपदेश. गाईला
रस्त्यावर सोडून ठेवल, निर्व्याज, टाकाऊ म्हणून, तर इथे प्रकर्षानी चुक होत होताना
समोर दिसते. इतर लोक गाईला हाडां-मांसा
पर्यंत पूजा करतात. ते वेगळे, आम्ही वेगळो, त्यांच्या देव वेगळा अस म्हणून आम्ही
किती दिवस चालवणार आहोत? आपल्याला तर आपला प्रदीर्घ सर्वसमंजस धर्म जवळ
असून सुद्धा जीवना-मरणांशी समजूत काढणे अजून शेष राहिले आहे.
7.29 a.m. 03-01-2020 to SIVA GROUP at
7.45 p.m.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा