सिवा वॉट्स अप्प ग्रुपला संबोधलेले....
आज सकाळी
धावून येताना बीग बाजारच्या पलीकडे मी एक मागून धडक दिलेली रस्त्याच्या बाहेर
झाडाला आडवी टेकून पडलेली रिक्षा पाहिली.
नवीनपैकी दिसणारी रिक्षाला दसराचा तोरण लावलेला होता.
म्हणायचे
असं की अलीकडेच आपलं शुशीलने मला संबोधून सांगितल होत के फूल वगैरे न लावण्यात
अनाहूत होऊ शकतो. काही एक दिवस औजाराला, रिक्षाला आदरतिथ्य करणे उत्तमच आहे पण
मागचा हा दुसरा हेतु मला अगदी चुकीचा दिसतो.
म्हणायच
असं की देवाला मोकळी वाट द्यायला कशाला आम्ही तैयारी किंवा समर्पण दाखवत नाही? आमी ते चूकीचा हेतुपुरस्कर आम्ही देवापुढे त्यांना मनोरंजनासाठी
जोरानी डी-जे लावतो, त्यांच्यापुढे नाचतो, इतके इतके प्रसाद चढवतो, बारा बारा दिवस
त्यांना कोंडून ठेवून त्यांना ओरडून ओरडून सांगतो की ते विध्नहर्ता आहेत आणि दूसरे
काही व्हायला नको.
आणि वर्तून
अस केल्याने सुद्धा रहदारीचे लोकांनी डोक्यावर सुरक्षाकवच घालणे सक्तीचे ठेवलेले आहे.
कारण काय की माणसाचे जग एक बाजूला आणि देवाचा दूसऱ्या बाजूला. देवाचा जग आमच्यात
पडणे कामा नाही. देवाला शत्रूरूपीच जास्त
करून लेखणे हेच आमचा धर्म होऊन गेलेला आहे.
जणू समझा
की एक कंम्पनीतला बॉस. म्हणजे खर खोटे
हसून आपला काम करून घेण्यातच एक कर्मचारीरूपी धर्म समझणे आणि हे धर्म बाळगून
सुद्धा स्विकार करणे की बॉस म्हणजे बॉसच
असतो. ते काहीही करू शकतो. नेहमी त्यांची भीती बाळगावी आणि स्वतःला सांभाळून
ठेवण्यातच आमचं जीवनाचा उद्देश्य असला पाहिजे असं समझणे.
ह्याची माझ्याकडून
नोंद घ्यावी.
तारिखः 09-10-2019
नासिक रोड
यंदा गणेशोत्सवाच्या काळी व्हॉट्सअॅप वर फिरलेल एक व्यंगचित्र
माझं म्हणणं - म्हणजे माणसाचा डोकं बनवताना देव
कमी पडलेले आहेत हे स्वतः सविकार करीत आहेत असं म्हणायचे काय?
यंदा गणेशोत्सवाच्या काळी व्हॉट्सअॅप वर फिरलेल एक व्यंगचित्र
सांकाळ 6.15 वाजता, 03-09-2019
अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा