Mayuresh Deokar
13 March at 17:19 hrs. on Facebook
आज एका बाजूने जग, एक उदयोन्मुख ग्लोबल पावर म्हणून भारताकडे
पाहत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय माध्यम हिंदुत्व, काश्मिरमधील मानवी हक्कांचे दुरुपयोग, मुसलमानांचे जीवन आणि भारतातील इतर
अल्पसंख्यकांविषयी भारताची टीका करत आहेत.........
My comments: प्रमाणिकपणाचा अभाव समोर येता. आम्ही जे आहोत ते व्हायच नाही आणि जे नाही आहोत ते व्हायचे. आम्ही कसल्या रूपाने भारतीय आहोत जेव्हा आम्हाला संकृत भाषाशी व्यावहारीकदृष्ट्या लेशमात्र संबंध सुद्धा राहीलेला नाही?
दूसरी गोष्ट म्हणजे
आमच्या मनात हे आहे की या पूर्वीचे आपले मायबाप इंग्रजाना जे काय करता आल ते आम्ही
का बर करू शकत नाही? आम्ही त्यांच पेन धरू, पेपर धरू, कपडे धरू, भाषा धरु, त्यांचे सारखे होऊ,
त्यांचा प्रमाणे आम्ही सुद्धा राज करू. बाकीचे संपूर्ण देशात हिदूत्वची भूरळ कामी
पडली आहे पण अफसोस परधर्मी काश्मिरात ते कामात लागू होत नाहीये. पण इंग्रजानी तर
जग ताब्यात ठेवल होतं, आम्ही कस काय एक सुक्ष्मसा काश्मिरांशी मात खाऊ. लक्षवेधी
गोष्ट हे आहे की आम्हाला किती संकृत भाषा येत की आम्ही भारताला आपलं मालकीचा समजू? तसच आपल्याला किती काश्मिरी
येते की काश्मिर आपला जागीरदारीच्या समजू?
प्रश्न हे आहे
आम्ही किती प्रमाणिकपणानी नाशिककर होऊ शकत आहे?
आम्हाला मराठी भाषा वर प्रभुत्व असो, पण संकृतवर नसो, तरी सुद्धा आम्ही
पहिले भारतीय, ते कशानी होतो?
काश्मीरी कुठली भाषा बोलतो, तिततील किती आम्ही शिकायला तैयार आहोत? ते काय खातो, काय घालतो, न
कळे, तरी आम्हाला काश्मीर आमचा ठरवायचा,
भारताचा ठरवायचा, भारताची मुख्य भाषा कळे न कळे, पहिले आम्ही भारतीय आहोत. भारतात
इंग्रजीची भर पाडू. भारत शेवटी आजचा इंडियाच आहे ना? प्रांतीय भाषाला माघे करू पण
आमचा ते भारत श्रेष्ठ. जगापुढ प्रांतीय
भाषा किती प्रांतीय किती अप्रांतीय? आम्ही जगांचे किती नुकशान करून घेत आहोत?
आम्हाला
प्रमाणिकपणा नको. आम्ही मुळतः भ्रष्टाचारी आहोत. शक्यतो माझं ब्लोगची लिंक कामात
येऊ शकेल इथे. धन्यवाद.
11.15 p.m. 14-03-2018 Dispatch to NASHIK TODAY group on FB at
1.30 p.m., 15-03- 2018
2 Likes received
अधिकसाठी खालील उजव्या बाणावर क्लिक करा...
2 Likes received
अधिकसाठी खालील उजव्या बाणावर क्लिक करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा