बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

मुंबईला चीन मधले होंगकोंगचा दर्जा

FACEBOOK GROUP: Nashik Today
18.26 hrs. 4th November 2017





Himanshu Dhebar: मुंबई एक फ्रि-पोर्ट म्हणून ब्रिटिशानी विकसित केलं होतं. एके काळी संपूर्ण देश-विदेशातून लोकांची येजा होत होती. तेव्हा महाराष्ट्राची अस्मिता पुण्याशी जोडलेली होती. या कारणाने मुंबईला चीन मधले होंगकोंग सारख्या दर्जा देणे इष्ट होईल. संपूर्ण एक भारतीय शहर किंवा आंतरराष्ट्रीय शहर म्हणून त्याना समझणे इष्ट होईल. नाईलाजाने सुद्धा. विरोधाभास नको व्हायला पूण्याकडे महाराष्ट्राचा बस्तान वळवले पाहिजे. कस आहे हा वास्तविक विचार?

1.09 p.m., 06-11-2017

अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा