मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

भारत-पाकिस्तान इतिहासजमा


काश्मीरविना देश अपूर्णच
Maharashtra Times | Updated: Aug 28, 2017, 01:45AM IST


माझी प्रतिक्रिया: इथे विरोधाभास स्पष्ट आहे. आम्ही पाकिस्तानव्याप्त काश्मीर गमावला. चीननेही काश्मीरचा काही भाग गिळंकृत केला. तरीही भारताच्या मूळ गाभ्याला धक्का लागू शकला नाही’.  एका बाजूने तर हे सांगायचे आणि दुसरी बाजूने सांगायचा की काश्मीरविना भारत परिपूर्ण राहणार नाहीम्हणजे की ते ठप्प होऊन बसेल. 
सांगायला झाले तर परिपूर्ण भारतासाठी मोहेंजोदरोलाहोरकराचीतक्षशिलाला आत ओढल गेले पाहिजे आणि मुघल आणि इंग्रजला काही श्रेय़ द्यायची नसेल तर लोकांचा गळ्यात टाकायला संस्कृत भाषाचा प्रकल्प जोरानी हाती घेतले पाहिजे. 
सलमान खुर्शिदच्या बाजूनी बघितल तर जर काश्मीर गेला तर धर्मनिर्पेक्षता वर आणखीन एक वार होईल आणि शक्यता त्यामुळे मुसलमानना असुर्क्षतेची भावना आणखीन बळकट होईल अशी त्यांची विचारधारा असु शकते. 
सुरुवातिला त्यांनी प्रश्नाचे उत्तर स्वतः दिले आहेजसे की इतर लोग सुद्धा देत आहे की,  व्हाय इज काश्मीर बर्निंग?’.  स्थानिय लोकांच दमछाक किती टिकते तेच दृढतानी पाहणे आणि काय तसमस होता कामा नहे तिथे या प्रश्नेचा उत्तर दडलेले आहे.   
भरातालाहिंदुस्थानलाइंडियालापाकिस्तानला इतिहासजमा कधी व्हायचे आहे  लोकाना कधी खर स्वत्त्रता लाभेल तिथेच एक परिपूर्ण वास्तवीक प्रश्नाचा तोडगा आहे.


29-08-2017, 11.56 सकाळचे




अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा