वॉट्सअप्प मधल कॉरोना ग्रस्त मजकूर
जगातील देशांच्या लोकसंख्या पहा :
अमेरिका :33.1 कोटी
रशिया : 14.6 कोटी
जर्मनी : 8.5 कोटी
टर्की : 8.4 कोटी
युनायटेड किंगडम : 6.8 कोटी
फ्रान्स : 6.5 कोटी
इटली : 6.1 कोटी
स्पेन : 4.7 कोटी
पोलंड : 3.8 कोटी
रोमानिया : 1.9 कोटी
नेदरलॅंड : 1.7 कोटी
ग्रीस : 1.7 कोटी
बेल्जियम : 1.2 कोटी
झेक रिपब्लिक : 1.1 कोटी
पोर्तुर्गाल : 1.1 कोटी
स्वीडन : 1 कोटी
हंगेरी : 1 कोटी
स्विट्झरलंड : 0.9 कोटी
बलगेरिया : 0.7 कोटी
डेन्मार्क : 0.6 कोटी
--------------------
एकूण : 105.3 कोटी
==============
युरोपातील उरलेल्या 44 लहान देशांतील
लोकसंख्या : 6 कोटी
105.3 कोटी + युरोपातील लहान देशांतील 6 कोटी + ब्राझीलची लोकसंख्या
21.2 कोटी + अर्जेंटिनाची 4.45 कोटी = 136.95 कोटी!
एकट्या भारताची लोकसंख्या 138 कोटी!!
आता विचार करा कोव्हीड 19 ह्या रोगावर
नियंत्रण मिळवायचं जेवढं काम संपूर्ण युरोप, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना करताहेत तेवढं
काम एकटा भारत करतोय !
हसायला किंवा टीका करायला सोपं असतं!
कृपया विचार करा आणि ही वस्तुस्थिती
जगापुढे मांडा!
____________________
माझी आगळीवेगळी टिप्पणीः
जग अद्वितीय स्वतंत्र विविध
देशांनी परिपूर्ण आहे. त्यात आमचे एक ब्रिटिश आशीर्वादित एकता बाळगणारे धर्मीय
आधारभूत सांप्रदायिक देश आहे. इतर जगाच्या साजेशा आपण अद्वितीय स्वतंत्र विविध
देशांनी नटलेला एक खंड कधी बनू शकतो?
12-19 दुपार, 27 एप्रील 2021
_____________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा