मंगळवार, १४ जुलै, २०२०

कर्म हे सर्व काही



Marathi NewsEditorialEditorialCoronavirus Outbreak Decision Of Lockdown In Maharashtra
मटा अग्रलेख: पुनश्च लॉकडाउन



माझी टिप्पणीः  खरं तर हिंदू धर्मांत कर्म हे सर्व काही आहे. परिणाम, किंवा जगणं की मरणं ह्याचा दुय्यम दर्जा आहे.  सामान्यजन रोजीरोटीसाठी नव्याने धडपडत असताना पुन्हा एकदा त्यांना घरात स्थानबद्ध व्हायला लावणे म्हणजे एक पाऊल पुढे जाऊन दोन पावले मागे येण्यासारखे आहे हे सगळ खर पण त्यापैकी हे सगळ अधर्मचा संकेत आहे. तुम्ही स्वतः श्रमिक नसताना, रोजीरोटीसाठी तुम्हाला धडपड कारावा लागत नसताना स्वार्थीपोटी तुम्ही स्वतःची परिस्थतीला जोखून अस लॉकडाऊन करून श्रमिकावर आणखी श्रम, त्रास, आपले कर्मपासून प्रतिबंधीत  करून घेणे हे अधर्म नाही तर काय?  आणखी काही सांगायचे आवश्यक नाही.
महाराष्ट्र टाईम्सला 11.20 संध्याकाळी, 13-07-2020


पूर्ण ब्लॉग वाचाः  -  मराठी अमूल्य जग


अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा...

1 टिप्पणी: