My part of a communication on Facebook
Facebook मध्ये एक संवाद़ाचा माझा भाग
Facebook मध्ये एक संवाद़ाचा माझा भाग
वर दिलेल्या इंग्रज बद्दल कौतुक आणि “अखंड भारत” हे दोन शब्द मला लिहीण्यात
प्रेरित करीत आहे, एक गैर मराठी यानां.
माझा विचारः इंग्रेजांचे समोर आम्ही अखंड भारतीय झालो. पण म्हणायला गेलो तर त्यांचे
समोर एक बाजू ते स्वतः इंग्रज होते आणि दूसरी बाजू अखंड मोठे जग. आम्ही त्या अखंड जगाचे
शेष पैकी मोठा, बहुजातीय भाग म्हणजे
इंडिया. स्वातंत्र्यानंतर त्यांची अखंड करणारी छत्री निघुन गेल्यावर तरी वस्तूस्थीति
तीच कायम ठेवलेली आहे. त्यांची एक नजर सर्वांनावर पडत होती. आता आमची सर्वांची नजर
एक होऊन त्यांच्या कडे एकाग्रताने बघत आहे. त्यांनी लावून घेतलेली सवय निघता निघत नाही.
वास्तवीक गोष्ट असी आहे की हे अखंड जग देवाने
बनवलेली एक व्यासपीठ आहे. त्यात इंग्रज नाटकाचे एक पात्र ठरत आहे. त्यांच काय ते पात्र
ठरले की त्यानं सगळे जगाला नमवले? काय केल्याने देवाने
अस एक प्रचंड कारकीर्द करायला लावले? अखंड जग, किंवा अखंड भारतचा
होऊ द्या, नुस्ते अखंड माहाराष्ट्र इंगलेंडचा
पैकी तीपटीने मोठा आहे तरी आमच्यात कोणी विचार सुद्धा करत नाहीं की आम्ही सुद्धा देवाचे
लाडके व्हावे, आम्ही सुद्धा देवाने
दिलेला पात्र बळकट करावे, जगभरात आमची विशिष्ट
छाप पसरावण्याचे प्रयत्न करावे, आणि आमचा सुद्धा दुनियाला
एक आगळावेगळा योगदान असो!
पण तस होणार नाही. आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे
एक योग्य गुलाम बनुन राहण्याची. काश्मीर होवो की महाराष्ट्र गुलामी ही आमचे अखेरचा
लक्ष्य असले पाहिजे आपल्याला विपरीत काय नकोच हवेत आणि असेल तर बघुन घ्या, ते चालणार नाही.
आम्ही मनाजोग धर्मनिष्ट आहोत, श्रद्धाळु आहोत, अंधश्रद्धाळु आहोत. तत्वनिष्ट असणे, जातीनिष्ट असणे, जे काय देवांची महाकृपांची वास्तवीक उपज आहे, ते असणे, ते आजीबात चालणार
नाही.
9.02 am, 02-01-2017; एच
एम डी; revised:
03-01-2017
अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा...
अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा